E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
इंडोनेशियात स्फोटात १३ जणांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
13 May 2025
जकार्ता : इंडोनेशियातील पश्चिम जावा प्रांतात कालबाह्य झालेल्या दारूगोळ्याची विल्हेवाट लावताना झालेल्या स्फोटात सोमवारी चार सैनिकांसह १३ जणांचा मृत्यू झाला. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
इंडोनेशियन लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल क्रिस्टोमी सियानातुरी म्हणाले, गरुत जिल्ह्यातील सागरा गावात पर्यावरण संरक्षण क्षेत्रात असलेल्या लष्करी साठवणुकीच्या सुविधेत इंडोनेशियन सैनिक वापरात नसलेले आणि कालबाह्य झालेले दारूगोळे टाकत असताना हा स्फोट झाला. या स्फोटात नऊ नागरिक आणि चार सैनिक ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Related
Articles
चार बांगलादेशींना ताब्यात घेतले
30 May 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
फळ भाज्यांच्या दराने ओलांडली शंभरी
05 Jun 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
बंगळुरु ९ वर्षांनी अंतिम फेरीत
30 May 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
चार बांगलादेशींना ताब्यात घेतले
30 May 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
फळ भाज्यांच्या दराने ओलांडली शंभरी
05 Jun 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
बंगळुरु ९ वर्षांनी अंतिम फेरीत
30 May 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
चार बांगलादेशींना ताब्यात घेतले
30 May 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
फळ भाज्यांच्या दराने ओलांडली शंभरी
05 Jun 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
बंगळुरु ९ वर्षांनी अंतिम फेरीत
30 May 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
चार बांगलादेशींना ताब्यात घेतले
30 May 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
फळ भाज्यांच्या दराने ओलांडली शंभरी
05 Jun 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
बंगळुरु ९ वर्षांनी अंतिम फेरीत
30 May 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी